आहिताग्नि राजवाडे यांच्यावर काही मान्यवरांनी लिहिलेले लेख व वृत्तपत्रीय बातमी
संकेतस्थळाच्या या भागात आहिताग्नि राजवाडे यांच्यावर काही मान्यवरांनी लिहिलेले लेख तसेच केसरी वृत्तपत्राच्या दिनांक २८ नोव्हेंबर १९५२ च्या आवृत्तीतील आहिताग्नि राजवाडे यांच्या निधनाची बातमी यांचा समावेश आहे .
(पॉप्युलर प्रकाशन मुंबई आणि स्नेहसदन पुणे यांनी हा लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहोत. )